Tuesday - 9th August 2022 - 1:53 PM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Raj Thackeray : मनसेच्या पदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र, पत्रात म्हणाले…

omkar by omkar
Tuesday - 12th July 2022 - 10:44 AM
Raj Thackerays letter to MNS office bearers Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

pc-facebook

Raj Thackeray  | मुंबई : राज्यातील राजकीय परस्थिती पाहता सर्वच पक्ष आपापल्या पक्षाचे मेळावे घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उद्या आपल्या मनसे च्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार होते. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच, असं पत्रात म्हंटल आहे.

राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना पत्र

१२ जुलै,

मंगळवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी सस्नेह जय महाराष्ट्र !

तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.

आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वत : ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली – कोल्हापूरकडचा आत्ता – आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना ? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य , पिण्याचं शुध्द पाणी , अंथरूण – पांघरूण ( सर्वत्र ओल असते ) पुरवावं लागेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022

मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

  • Sanjay Raut : अब सब को सभी से खतरा; फडणवीस-शिंदेंना टॅग करत संजय राऊतांचं सूचक ट्वीट
  • IND vs ENG : विराट कोहलीला संघातून वगळावे या कपिल देव यांच्या वक्तव्यावर उस्मान ख्वाजाची मोठी प्रतिक्रिया!
  • IND vs ENG : विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
  • IND vs ENG : टी-२० मालिका विजयानंतर आता टीम इंडियाची नजर वनडे मालिकेवर
  • Sanjay Raut : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांच मोठं वक्तव्य, म्हणाले…

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

The employees appointed by the Ministry of Rural Development have not been paid for 4 months Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही

MNS MLA Raju Patil criticizes Eknath Shinde due to delay in cabinet expansion Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

MNS on Eknath Shinde | “तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे…” ; मनसेची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

Amol Mitkari criticizes Chief Minister Eknath Shinde Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

NCP । ‘मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले!’

Illegal to write articles while in prison ED officials will investigate Sanjay Raut Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Raut । तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; ईडीचे अधिकारी संजय राऊतांची चौकशी करणार!

BJP will remain dominant in Shinde government Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Devendra Fadnavis । आम्ही सरकारमध्ये आलो आणि ओबीसींना आरक्षण मिळालं; देवेंद्र फडणवीसांचा दावा

MNS leader hemant sambhus criticized governor bhagatsingh koshyari for his statement about PM modi Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

MNS on Governor| राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून आपल्या बुध्दीमत्तेची कुवत सिद्ध केली – हेमंत संभूस

महत्वाच्या बातम्या

pankaja munde did not get minister post and she was not present for oath ceremony of ministry Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळातून डच्चू; शपथविधी सोहळ्याला फिरकल्याही नाहीत

Those who were kept out of the Cabinet made sacrifices for Hindutva Criticism of Jayant Patil Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Jayant Patil | “मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला…” ; जयंत पाटलांनी मारली कोपरखळी

No woman in ShindeFadnavis cabinet Supriya Sule Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Supriya Sule । राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय; शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

ajit pawars first reaction on Maharashtra ministry Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

commonwealthgames2022birminghamgamesconcludes23rdseasontobeplayedinvictoriain2026 Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मोठं यश, २०२६ मध्ये ‘येथे’ आयोजन!

Most Popular

a women throw shoes on partha chatterjee Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Partha Chatterjee SSC scam | पार्थ चॅटर्जीवर एका महिलेने फेकली चप्पल; म्हणाली, भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून का आणता?

court extended ED custody of sanjay raut till 8 august Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

sanjay raut in ED custody | संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

ajit pawar criticized eknath shinde and devendra fadnavis for giving rights to Secretary Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit pawar | “…यांनाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचंय”; अजित पवारांचे टीकास्त्र

commonwealth games 2022 india beat barbados enter semi final renuka singh best performance Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!

व्हिडिओबातम्या

Sudhir Mungantiwar took oath as Minister Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sudhir Mungantiwar – सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Chief Minister Eknath Shinde made a video call to inquire about the lossaffected farmers Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale Raj Thackeray मनसेपदाधिकाऱ्यांठी राज ठाकरे यांचे पत्र Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In