लोकासांगे ब्रह्मज्ञान; भाजपच्या ‘हिटलरशाही’वर राज ठाकरेंचे फटकारे

टीम महाराष्ट्र देशा: १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर मागील दोन दिवसांपासून भाजप नेत्यांकडून निशाना साधला जात आहे. आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हिटलर वृत्तीच्या असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेवर फटकारे मारले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत … Continue reading लोकासांगे ब्रह्मज्ञान; भाजपच्या ‘हिटलरशाही’वर राज ठाकरेंचे फटकारे