fbpx

तामिळनाडूच्या राजकारणात ‘कमल’ आले कोठून

कमल

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून भाजपवर पुन्हा एकदा फटकारे मारले आहेत. दक्षिणेच्या विशेषता तामिळनाडूच्या राजकारणात सध्या अभिनेते कमल हसन यांच्या राजकीय प्रवेशावर चर्चा सुरु आहेत. याच गोष्टीवर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.

काय आहे व्यंगचित्रात

एका तलावाच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे उभे असूनअमित शाह मोदींना उद्देशून म्हणतात  “साहेबहे अचानक कुठून उगवलं आता?”  तर त्यांच्या पुढेतामिळनाडू’ नावाच्या तलावात तामिळ अस्मिता लिहिलेल्या  कमळाच्या पाकळ्यांवर अभिनेते कमल हसन उभे आहेत.

raj thackeray new cartoon

2 Comments

Click here to post a comment