राज ठाकरे जेंव्हा वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधतात

सिंधदुर्ग: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी देवगड-कणकवली या मार्गावरील आसरा हॉटेल येथे वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्व राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहे. पडद्यामागच्या प्रचाराला सुरवात झाली आहे, यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सक्रीय झाली आहे. … Continue reading राज ठाकरे जेंव्हा वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधतात