रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया

भरती प्रक्रियेचे तीन टप्पे

१. संगणकाधारित चाचणी

२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी

३. कागदपत्रांची पडताळणी

१. संगणकाधारित चाचणी –

🔅महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल

🔅परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या स्तराचा असेल

🔅परत्येक बरोबर प्रश्नाला एक गुण तर १/३ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरातून होणार वजा

🔅चाचणी कालावधी- ९० मिनिटे

🔅परश्नांची संख्या- १२०

🔅विषयनिहाय गुण- सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक (३५ गुण)

२. शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी-

संगणकाधारित चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीसाठी बोलावले जाणार

🔆 कॉन्स्टेबल्स पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-

🔅 परुष उमेदवारांसाठी –

● १६०० मीटर ५ मि. ४५ सेकंदात धावणे

● उंच उडी- ४ फूट

● लांब उडी- १४ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी-

● ८०० मीटर ३ मि. ४० सेकंदात धावणे

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

🔆 सब इन्स्पेक्टर पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-

🔅 परुष उमेदवारांसाठी-

● १६०० मीटर ६ मि. ३० सेकंदात धावणे

● उंच उडी- ३ फूट ९ इंच

● लांब उडी- १२ फूट

🔅 महिला उमेदवारांसाठी-

● ८०० मीटर ४ मिनिटात धावणे

● उंच उडी- ३ फूट

● लांब उडी- ९ फूट

शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीनंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.