उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेचे जादा गाड्याचे नियोजन

railway

पुणे : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सुट्ट्यामधील जादा गाड्याचे नियोजन केले असून या नियोजनानुसार रेल्वेगाड्याच्या जादा तब्बल 432 फेऱ्या होणार आहेत. मुबंई पुणे नागपूर, पाटणासह जम्मू-तावी पर्यंत यागाड्या सोडण्यात येणार आहेत.एप्रिल ते जून दरम्यानच्या काळात या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकातून गोरखपूर, मंडूआडीह, पटना आणि बिलासपूर याठिकाणी गाड्या सोडल्या जातील,पुणे-गोरखपूर दरम्यान 4 एप्रिल ते 17 जुून आणि गोरखपूर ते पुणे दरम्यान 10 एप्रिल ते 19 जून या काळात अकरा गाड्याचे एकूण 22 फेऱ्या होणार आहेत. पुणे-पाटणा-पुणे या विशेष गाडीच्या 34 फेऱ्या होणार आहेत. 9 एप्रिल ते 30 जुलै दरम्यान ही गाडी सोडण्यात येणार आहे.

Loading...

ही रेल्वे गाडी दर सोमवारी रात्री 8.20 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे तर बुधवारी दुपारी 5.45 मिनिटांनी पाटणा येथून ही सुटणार आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ