राजीनामा ठेवला बाजूला, राहुल गांधी लागले राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा : एका बाजूला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी दुसरीकडे राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रीय होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने जय्यत तयारी केली असून राहुल गांधी २९ जूनला पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पक्षाची रणनीती ठरवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारून पराभव झाला आहे. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये कमालीची उलथापालथ झाली. अनेक निष्ठावंत नेत्यांनी कॉंग्रेसची बुडती नाव पाहत भाजपकडे धाव घेतली. त्यामुळे देशभरात आणि राज्यात देखील कॉंग्रेस खिळखिळी झालेली पाहिला मिळाली.

Loading...

मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.२७ जूनला त्यांनी एक बैठक बोलावली होती. मात्र काही कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक ’१२ तुघलक लेन’ या त्यांच्या निवासस्थानी २९ जूनला होणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली