राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं- रामदास आठवले

central ministerRamdas Athawale

टीम महाराष्ट्र देशा – ‘राहुल गांधी दलितांच्या घरी जातात, जेवतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे .’राहुल गांधी लग्न कधी करणार हा प्रश्न सध्या बऱ्याच चर्चेत आहे . याआधी बॉक्सर विजेंदर सिंगनेही राहुल गांधीन त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी योग्य वधू मिळाल्यावर लग्न करेल असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.राहुल गांधी यांचं कौतुक करायलाही रामदास आठवले विसरले नाहीत. ‘राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, ते चांगलं भाषण करतात’, असं आठवले म्हणाले.Loading…
Loading...