fbpx

फोटो काढताना पडलेल्या फोटोग्राफरच्या मदतीला धावले राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देशभरात दौरा करत आहेत. गांधी हे आज ओडीसाच्या दौऱ्यासाठी विमानानं भुवनेश्वरला पोहोचले. यावेळी त्यांचा फोटो काढण्यासाठी धावलेला फोटोग्राफर तोल गेल्याने तीन फुट कट्यावरून उलटा झाली पडला. यावेळी राहुल गांधी हे सुरक्षा रक्षकांचेकडे तोडत फोटोग्राफरच्या मदतीला धावले. दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

1 Comment

Click here to post a comment