२०१४ मध्ये संघावर केलेली टीका राहुल गांधींना भोवली

ठाणे : भिवंडी येथील प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आरोप केल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुढील सुनावणीला हजर रहाण्याचेच आदेश भिवंडी न्यायालयाने आज दिले. या संदर्भात २३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर असल्याने त्यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. त्यामुळे पुढील सुनावणी वेळी राहुल गांधींना हजर … Continue reading २०१४ मध्ये संघावर केलेली टीका राहुल गांधींना भोवली