आरएसएस सोडून सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबा, जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना अटक केल्याने देशात जबरदस्त वादळ उठले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेता या कारवाईचा निषेध केला आहे.

१९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता – गांधी

‘देशात आता फक्त एकाच स्वयंसेवी संस्थेला जागा आहे आणि ती म्हणजे आरएसएस. बाकीच्या सर्व स्वयंसेवी संस्था बंद करा. सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबा आणि जे तक्रार करतील त्यांना गोळ्या घाला. वेलकम टू न्यू इंडिया #BhimaKoregaon’, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पाच जणांच्या अटकेवर टीका केली आहे.

सुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान ?

You might also like
Comments
Loading...