कॉंग्रेसच्या काळातही निवडक उद्योगपतींकडे लक्ष दिले गेले- राहुल गांधी

कॉंग्रेस सरकारच्या काळात निवडक उद्योगपतींकडे लक्ष दिले गेले. मध्यम आणि लघू उद्योगांना फारशी मदत झाली नसल्याची कबुली देतानाच कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या उद्योग धोरणांवर कडाडून टिका केली आहे. सरकरने देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी काही निवडक व्यापाऱ्यांकडे लक्ष न देता मध्यम आणि लघु उद्योगांना देखील प्रोत्साहन देन गरजेच असल्याच राहुल गांधी म्हणाले आहेत. सुरतमध्ये नोटबंदी आणि जीएसटी विषयावर आज त्यांनी व्यापाऱ्यांसही संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

bagdure

यापूर्वी आपली स्वत:ची विचारपद्धती देखील वेगळी होती. सुरूवातीला फक्त गरिबांना मदत करावी, यावर आपला भर असायचा. मात्र, आता माझा कल संपूर्ण यंत्रणेत समतोल साधण्याकडे असल्याचेही ते म्हणाले आहेत

You might also like
Comments
Loading...