#पहा_व्हिडीओ : राहुल गांधींना महिलेने स्टेजवर केले किस

blank

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज गुजरातमधील वलसाड येथे होते. या वेळी स्टेजवर राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका महिलेने सर्वांदेखत त्यांच्या गालावर किस केले.

या प्रकारानंतर काही वेळ राहुल गांधींना देखील अवघडल्यासारखे झाले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.