राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका विधानामुळे युपीए कडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नेमकं कोण असणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना राहुल गांधी महाआघाडीचे पंतप्रधान असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राहुल यांनीच पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केल्याचं पवार यांनी सांगितलं. मीडिया अशा प्रकारचा प्रचार का करत आहे? … Continue reading राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार