विराटनंतर आता राहुल गांधींचे पंतप्रधानांना चॅलेंज

rahul gandhi

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता.

भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारलं आहे. हे चॅलेंज स्वीकारतानाच कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिलंदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचं हे चॅलेंज’ स्वीकारलं आहे. त्यांनी विराटला ट्विटरमधून उत्तर दिलं. #HumFitTohIndiaFit हा हॅशटॅग वापर ‘विराट मी चॅलेंज स्वीकारलं, मी लवकरचं माझाही व्हिडिओ शेअर करेन’ असं मोदी म्हणाले आहेत.

Loading...

यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना एक चॅलेंज दिलं आहे. सध्या देशभरातील नागरिक ज्या समस्येमुळे हैराण झाले आहेत, त्या इंधन दरवाढीसंदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा काँग्रेस देशभरात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करेल , अशा स्वरुपाचे चॅलेंज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील