नेहरू, गांधी आणि पटेल होते NRI- राहुल गांधी

लंडन – ‘काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व अनिवासी भारतीय होते’, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले आहे. लंडन येथे ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’ला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?

– ‘काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व अनिवासी भारतीय होते’या सर्वांनी आधी जग पाहिलं, जगभर घडणाऱ्या घडामोडी, चळवळी पाहिल्या आणि देशाला पुढे नेण्यासाठी योगदान दिले’.