तळेगांव पाणी पुरवठा योजनेसाठी संगमनेर पाणी पुरवठा योजनेतूनच जोडणी द्यावी : राधाकृष्ण विखे

radhakrushna vikhe patil

अहमदनगर / प्रशांत झावरे : शासनाकडुन यावर्षी उपलब्धी होणाऱ्या निधीतुन शक्यल तेवढी कालव्यां ची कामे सुरु करण्यारचे प्रयत्नप आहेत. अकोले तालुक्या्तील पहील्या २२ कि. मी च्याी अंतरात सुरु होत नसलेल्यान कामांबाबत जेष्ठानेते मधुकरराव पिचड यांच्याशी आपण व्येक्तिश: चर्चा करणार असल्या ची ग्वा ही देतानाच कोपरगाव शहराने निळवंडेतील पाण्या त भागीदारी न करता दारणा धरणातून पाणी देण्याशचा प्रस्तााव मान्य् करावा व तळेगांव पाणी पुरवठा योजनेसाठी संगमनेर पाणी पुरवठा योजनेतूनच जोडणी द्यावी. अशी सुचना विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्णज विखे पाटील यांनी केली.

विरोधी पक्षनेते नामदार विखे पाटील शनिवारी कार्यकर्त्यांयच्याय आग्रहास्तरव तळेगाव येथे थांबले होते. तळेगाव चौफुलीवरच कार्यकर्त्यांवसमवेत त्यांकनी संवाद साधला. कार्यकर्त्यांपनी नामदार विखे पाटील यांचे जोरदार स्वाौगत केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांवनी निळवंडे धरण कालवे, कोपरगाव पाईपलाईन आणि तळेगाव पाणी पुरवठा योजनेबाबत प्रश्नय उपस्थित केले. कोपरगावला निळवंडे धरणाचे पाणी जाऊ देवू नका अशी जोरदार मागणी याप्रसंगी ग्रामस्थां नी विरोधी पक्षनेत्यांतकडे केली. याप्रसंगी निमोणचे सरपंच संदिप देशमुख, नामदेव दादा दिघे, प्रकाश सिताराम दिघे, अशोक इल्हेष, गणपतराव दिघे, रामनाथ दिघे, गणीभाई शेख, किसनबाबा दिघे, सुनिल दिघे, डॉ. आर. पी. दिघे, पंढरीनाथ इल्हे्, किशोर नावंदर आदि उपस्थित होते.

तळेगावच्याल ग्रामस्थां नी केलेल्याद मागणीवर बोलताना विरोधी पक्षनेते नामदार विखे पाटील म्ह णाले की, कोपरगाव शहराला निळवंडे धरणातून पाईपलाईनव्दातरे पाणी देण्यायचा प्रस्ताबव नव्या्ने पुढे आला. निळवंडे धरणातुन कोपरगाव शहरासाठी पाणी योजना राबविण्यानस तळेगाव प्रमाणेच निळवंडे डाव्याल व उजव्यान कालव्यांलच्याच लाभक्षेत्रातील अनेक गावांमधुन आक्षेप घेतला जात आहे. याबाबत अनेक शेतकरी व स्थाडनिक लोकप्रतिनिधी माझ्याकडे मागणी करीत आहेत. वास्ताविक कोपरगाव शहराला दारणा धरणातील पाणी यापुर्वीच आरक्षीत आहे.

दारणा धरणावरील पाईपलाईन योजनेसाठी पुर्वी निधीही मंजुर झाला होता, पण ती योजना कार्यान्वित झाली नाही. कोपरगाव शहराच्याा पाईपलाईन बाबत राज्यी सरकारकडे आपण काही सुचना केल्याज आहेत याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेत्यांपनी सांगितले की, कोपरगावने निळवंडे धरणाच्याक पाण्याात भागिदारी केली तर निळवंडे धरणाचे सिंचनक्षेत्र कमी होत आहे. कोपरगाव शहराला पिण्या च्याच पाण्याणची गरज भागवायची असल्या ने दारणातील आरक्षीत पाण्या्चा त्यांननी उपयो ग करुन घ्याणवा. यासाठी अधिक निधीची गरज भासली तरी तो निधी आपण उपलब्धे करुन देण्या्चा आपण प्रस्तायव दिला आहे.

संगमनेर शहराला निळवंडे धरणातून पाईपलाईनची योजना मंजुर करताना पाच हजार हेक्टयर क्षेत्रावर ठिबक सिंचन अशी प्रामुख्या ने अट घालुन परवानगी देण्याोत आली होती. पण हे ठिबक सिंचन झालेच नाही. आता शहराला जी पाईपलाईन आली आहे तीच जीवन प्राधिकरणाच्याी माध्ययमातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेपर्यंत जोडल्यांस अतिरिक्तआ खर्च वाचुन काही गावांचा पिण्यााचाप्रश्न सुटू शकेल असे सुचित करुन विरोधी पक्षनेते म्हिणाले की, दारणा आणि गंगापुर धरणावर ५२ टक्केा बिगर सिंचन आरक्षण आहे. यातुन कोपरगाव शहराच्याो पिण्याहच्याक पाण्याआचा प्रश्नर सुटू शकेल याबाबतही आपण कोपरगावच्या आमदारांशी चर्चा करणार असल्यााचे ते म्ह्णाले.

निळवंडे कालव्यां च्याव कामासंदर्भात बोलताना नामदार विखे पाटील म्हाणाले की, पहिल्याय २२ कि. मी च्या अंतरावरच कालव्यांपची कामे सुरु होत नाही. बदिस्ते पाईप लाईनव्दालरे कालवे करण्यायचा पिचड साहेबांचा आग्रह आहे. परंतु धरणाच्याु मुखाशी पाईपलाईन टाकता येत नाही याबाबत पिचड साहेबांशीसुध्दाण आपण चर्चा करणार असल्यारचे सांगतानाच घुलेवाडी, गुंजाळवाडी येथे आरक्षीत झालेल्याब जमिनींवर कालव्यां ची कामे तातडीने सुरु करण्यारचा आपला प्रयत्नल आहे. यावर्षी उपलब्धक होणाऱ्या शक्यच तेवढ्या निधीतुन कालव्यां ची कामे सुरु करण्यााची ग्वायही विरोधी पक्षनेत्यांानी याप्रसंगी दिली.