VIDEO- ‘रेस 3’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, सलमान खान मुख्य भूमिकेत

Race 3 Official Trailer-  Movie starring Anil Kapoor, Salman Khan, Jacqueline Fernandez, Bobby Deol, Daisy Shah, Saqib Saleem & Freddy Daruwalla. Directed by Remo D'Souza. Race 3 In Cinemas 15th June 2018.

वेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘रेस 3’चा ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेस 3 चित्रपट 15 जून रोजी ईद च्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमानचा कोणताही सिनेमा म्हटल की चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून ते सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चांना उधाण येते.

‘रेस ३’ या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शहा आणि बॉबी देओल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Race 3 Official Trailer-  Movie starring Anil Kapoor, Salman Khan, Jacqueline Fernandez, Bobby Deol, Daisy Shah, Saqib Saleem & Freddy Daruwalla. Directed by Remo D’Souza. Race 3 In Cinemas 15th June 2018.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...