आयपीएल प्रक्षेपण हक्कासाठी ‘स्टार इंडिया’ने मोजले १ हजार ३४७ कोटीं

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीने मिळवले आहेत. स्टार ग्रुपने यासाठी  16 हजार 347 कोटींची सर्वाधिक बोली लावली होती. पुढील 5 वर्षांसाठी आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क  आता स्टार इंडियाकडे असणार आहेत.

दरम्यान या लिलावातून भारतीय क्रिकेट बोर्डला २० हजार कोटी रुपये मिळण्याचा  असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात बोर्डाला १६ हजार कोटींवरच समाधान मानावे लागले आहेत.

You might also like
Comments
Loading...