भुगा करणाऱ्या यंत्रात प्लास्टिकच्या बाटल्या टाका आणि मोफत मोबाईल रिचार्ज मिळवा : रेल्वे

टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देश स्वच्छ करण्याची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत आता रेल्वे स्थानकावर बाटल्यांचा भुगा करणारी ४०० यंत्रं बसवण्यात येणार आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा भुगा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या इतरत्र नटाकता त्या यंत्रामध्ये टाकण्याचे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे. तर या रिकाम्या बाटल्यांमुळे आपण मोबाईला रिचार्ज देखील टाकून मिळणार आहे.

प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा भुगा करणारी ४०० यंत्रं रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत १२८ स्थानकांवर १६० यंत्रं बसवण्यात आली आहेत. आपल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आता इकडे तिकडे टाकू नका, या यंत्रांमध्ये टाका. यंत्रावर असलेल्या डायलचा वापर करून आपला मोबाईल नंबर त्यात फिड करा, मोबाईल रिचार्ज होईल. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनीच ही माहिती दिली आहे. किती रुपयांचा रिचार्ज होणार, हे मात्र त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही.

Loading...

दरम्यान रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यां अनेक ठिकाणी पडलेल्या दिसतात. या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे स्वच्छ ता राहण्यासाठी आणि होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रेल्वेकडून या बहुउद्देशीय यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर