व्हिडीओ: पुण्यात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमिताने त्रिपुरासुराचे दहन

पुणे: त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमिताने आज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये मोठ्या गाजत वाजत भगवान शंकराची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर परंपरेप्रमाणे त्रिपुरासुराचे दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेली आतिषबाजी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

You might also like
Comments
Loading...