पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका

पुणे : पुणे शहरामध्ये रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी, आणि अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने हटवण्याची मोहिम महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. चार दिवसामध्ये अशा 115 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकीसाठी 5 हजार आणि चारचाकी वाहनांसाठी 15 हजार रुपये दंडाची आकरणी करण्यात येणार असल्याच, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश जगताप आणि वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं.

पालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दरांचे धाबे दणाणले ! 

You might also like
Comments
Loading...