तुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड

पुणे – पुणे महानगर परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शालेय बस पासच्या अचानक केलेल्या दरवाढीमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या रडारवर आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या बस पासच्या शुल्कात अचानक वाढ केली. वाढीव दराने अनेक शाळांनी ह्या बस घेण्यास नकार दिला. त्यामुळे शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता. दरवाढीचा निर्णय घेताना … Continue reading तुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड