पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होणार

मुंबई : इयर एण्डिंगच्या निमित्ताने पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तहसीलदाराने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

पुण्यात सनबर्न फेस्टिवलला सनातनचा विरोध