मराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा

पुणे : प्रादेशिक भाषा ही बँकाच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र शासन व आरबीआय चा नियम असताना देखील केंद्रीय बँका व खाजगी बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे व केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. मनसेने पुणे शहरातील सर्वच बँका व मोबाईल कंपन्या व बीएसएनएल या ठिकाणी पत्र देत … Continue reading मराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा