पुणे जिल्ह्यातील वाडीपाडे झाले ‘प्रकाशमान’

पुणे, दि. ४ ऑक्टोबर २०१८ : पुणे जिल्ह्यातील १०३१३ वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाचे काम महावितरणकडून पूर्ण करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील शासनाद्वारे अधिसूचित १०३१३ वाडीपाड्यांचे विद्युतीकरणाचे महावितरणसमोर उद्दिष्ट होते. केंद्र शासनाच्या दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विकास व नियोजन परिषद या योजनेद्वारे या सर्व वाडीपाड्यांच्या विद्युतीकरणाची कामे महावितरणकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. पुणे … Continue reading पुणे जिल्ह्यातील वाडीपाडे झाले ‘प्रकाशमान’