Video- थंडीच्या दिवसातही जमीनीतून येऊ लागले उकळते पाणी

टीम महाराष्ट्र देशा- भोसरी येथे थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळते पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हे पाणी एवढे गरम आहे कि प्लास्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.