ठेवीदारांची फसवणूक करणारे डी एस कुलकर्णी यांना अटक

dsk

ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमांगी यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डीएसकेंना दिल्लीत बेड्या ठोकल्या. आज त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading...

डीएसकेनी ठेवीदारांची फसवणूक केल्याचं स्पष्ट होत असल्याच म्हणत त्यांना अटकेपासून देण्यात आलेलं संरक्षण काल हायकोर्टाने काढले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेची चार पथके त्यांचा शोध घेत होती. अखेर दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.Loading…


Loading…

Loading...