सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे वळवला आहे. ठाण्यातील विहंग गार्डनच्या कथित बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी आणि बिल्डरचा १८ कोटी रुपयांचा दंड माफ केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याबद्दलची सविस्तर माहिती सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Breaking Traffic Rules : अजित पवारांनी भरला २७ हजारांचा दंड
- “दिल्ली, जेएनयू, युपी सरकार पासून भीमा कोरेगाव दंगलीपर्यंत…”- संजय राऊत
- “…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “नवाब मलिक जेलमध्ये तरी मंत्री मंडळाच्या निर्णयावर…”, निलेश राणेंनी ठाकरे सरकारला सुनावले
- “राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचं उल्लंघन केलं, तर…”, भीम आर्मीचा इशारा