वीज स्वस्त दरात उपलब्ध करून देवू-पीयुष गोयल

लोकांनी जर नियमीत वीज बीलं भरली आणी वीजेची चोरी केली नाही, तर सरकार आणखी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देवू शकेल असं उर्जा मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटल आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.