सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधनाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्लीन फ्युएल) वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या ९ व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD)बिडिंग राऊण्डनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, … Continue reading सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधनाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री