अमरावती : देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला.
केंद्रातील मोदी सरकारने दुजाभाव करीत सामान्य जनतेचा छळ चालविला आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात असून महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा जाहीर निषेध करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. महागाईविरोधात सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ranveer singh | न्यूड फोटोशूटनंतर रणवीरला आली एका अनोख्या शूटची ऑफर; ‘पेटा’ने पाठवले पत्र
- Navneet Rana and Ravi Rane | “ते प्रकरण हलक्यात घेत आहेत” ; राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून मागणी
- Congress । काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद; नाना पटोलेंसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात
- Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात
- Rahul Gandhi | देशातील प्रत्येक संस्थेत RSS चा एक व्यक्ती बसलेला आहे – राहुल गांधी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<