#MeToo : ‘संस्कारी’ आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- तनुश्री दत्ता पाठोपाठ आता बॉलिवूडमध्ये शोषण झालेल्या महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागली आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांच्या मागोमाग विकास बहल, कैलाश खेर, चेतन भगत, उत्सव चक्रवर्ती आदी बॉलिवूडकरांची नावे महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये दोन गट पडलेले … Continue reading #MeToo : ‘संस्कारी’ आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप