राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारा निर्माता महाराष्ट्राला कळाला – गजानन काळे
मुंबई : उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. आपल्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध म्हणजे एक सापळा आहे.
या सर्व गोष्टींसाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केला होता. आता याच आरोपा संबंधित संकेत देणारे फोटो मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत, यावर मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –