मराठा आरक्षण : आंदोलक व वारकरी ओळखण्यात पोलिसांना अडचण

कुर्डूवाडी प्रतिनीधी/ हर्षल बागल : मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी हातात भगवे झेंडे घेतले आहेत तर वारकऱ्यांच्या हातातही भगवे झेंडे घेतले असल्याने नक्की आंदोलक कोण व वारकरी कोण असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

करमाळा कुर्डूवाडी बार्शी सोलापुर शहर , वडाळा , मोडनिंब , टेभुर्णी , पंढरपुर , सांगोला , मंगळवेढा , आदी ठिकाणी आंदोलन वाढत जात असल्याचे चित्र निर्माण झाले असुन एका बाजुला मुख्यमंत्र्याचा बंदोबस्त तर दुसऱ्या बाजुला आंदोलकांना हाताळणे व वारकरी बाधंवाची सुरक्षा अशा धर्मसंकटात पोलिस यंत्रणा आडकली आहे. पंढरपुरात तब्बल अंदाजे सहा हजारांच्या पुढे पोलिस बंदोबस्त असल्याची सुत्रांची माहिती आहे.

भिडे -एकबोटेंच्या समर्थनार्थ वारकरी-धारकरी उतरणार सोबत रस्त्यावर