Friday - 20th May 2022 - 7:00 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते- पंतप्रधान मोदी

by MHD News
Friday - 19th November 2021 - 11:29 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Prime Minister Narendra Modi ) तीन कृषी कायदे मगे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं सरकार सेवा भावनेतून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. अनेक पिढ्या जे स्वप्न पाहत होत्या ती स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले गेले होते. लहाण शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळावी, शेतमाल विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध व्हावेत हा या कायद्यांमागचा उद्देश होता.

आज मैं आपको, पूरे देश को, ये बताने आया हूं कि हमने तीनों कृषि कानूनों को वापस लेने का निर्णय लिया है।

इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, हम इन तीनों कृषि कानूनों को Repeal करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे- पीएम श्री @narendramodi pic.twitter.com/NAsc7jkzjl

— BJP (@BJP4India) November 19, 2021

देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील ८० शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक आहे. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले.

शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. आम्ही रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्या ई-नाम शी जोडल्या. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी शेतमाल विक्री करु शकतो.

किसानों की स्थिति को सुधारने के इसी महाअभियान में देश में तीन कृषि कानून लाए गए थे।

मकसद ये था कि देश के किसानों को, खासकर छोटे किसानों को, और ताकत मिले, उन्हें अपनी उपज की सही कीमत और उपज बेचने के लिए ज्यादा से ज्यादा विकल्प मिले: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) November 19, 2021

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशहितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली आहे.

आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवलं. पीक विमा योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शी बनवली. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी नियम बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षात एक लाख कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकलो.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी १ लाख ६२ हजार कोटी रुपये वर्ग केले. शेतमालाला चांगले दर मिळावे यासाठी अनेक पावले उचलली. आम्ही एमएसपीत वाढ केली, खरेदी केंद्रही वाढवले. आम्ही देशभरातील कृषी बाजारांचे आधुनिकीकरण केलं. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले.

दरवर्षी सव्वालाख कोटी रुपये शेती क्षेत्रावर खर्च केले जात आहेत. गाव आणि शेतीच्या जवळपास गोदाम आणि कृषी उपकरणांचा विकास यासाठी वेगानं काम करण्यात येत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

  • ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
  • मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
  • ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
  • ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
  • लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत

 

ताज्या बातम्या

Jitendra Awhad शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Maharashtra

“…प्रश्नाने मला रात्रभर अस्वस्थ केले”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Navjot Singh Sidhu शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Herwad Gram Panchayat शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Maharashtra

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Former MLA Harshvardhan Jadhav शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

महाराष्ट्र करमुक्त आणि कर्जमुक्त होऊ शकतो?; हर्षवर्धन जाधवांचा मोठा दावा

महत्वाच्या बातम्या

Congress is a party that has lost its ideology and is owned by siblings JP Naddas scathing remarks शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

”काँग्रेस हा विचारसरणी गमावलेला भावाबहिणीच्या मालकीचा पक्ष” ; जेपी नड्डा यांची घणाघाती टीका

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी ; बीड जिल्ह्यात 86 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

“समजा राज साहेबांचे लग्नं झाले असते अन् ते सासरी गेले असते तर त्यांचे नाव बदली झाले असते”

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Entertainment

धर्मवीर चित्रपटातील बिरजे बाईंनी आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

संभाजीराजेंबद्दल पवार साहेबांची भूमिका डबल ढोलकी सारखी – राम शिंदे

Most Popular

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

केतकी चितळे कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही – सदाभाऊ खोत

OBCs political reservation killed by Mavia government Devendra Fadnaviss beating शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
News

“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मविआ सरकारकडून हत्या”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

IPL 2022 KKR vs LSG Kolkata Knight Riders win by 2 runs शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

IPL 2022 KKR vs LSG : झुंजार कोलकाताची ‘एक्झिट’..! लखनऊनं ‘थ्रिलर’ मॅचमध्ये मारली बाजी; प्लेऑफमध्ये केला प्रवेश!

IPL 2022 Rishabh Pant spot fixing video viral शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे कायदे होते पंतप्रधान मोदी
Editor Choice

IPL 2022 : क्रिकेटला काळिमा..? स्पॉट फिक्सिंगमुळं पुन्हा उडाली खळबळ; ऋषभ पंतचा VIDEO व्हायरल!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA