पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …

टीम महाराष्ट्र देशा – एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण मोदीभक्त नकोत अश्या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली रे झाली की भक्त बोलायला लागतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलायचे नाही अशीच भूमिका घेतली जाते. त्यामुळे एकवेळ मोदी परवडले पण … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …