स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा : युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावर भर दिला. अमित शाह यांनी स्थानिक भाजप … Continue reading स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश