औरंगाबाद : आज १ जून रोजी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात शिवसेनेच्या वतीने स्तंभ पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी या ठिकाणी भव्य सभा होणार असल्याने त्या अनुषंगाने स्तंभ पूजन करण्यात आले.
याठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे व आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या :