प्रवीण गायकवाड बारामतीत; उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा

टीम महाराष्ट्र देशा – शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांना पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. कॉंग्रेसकडून गायकवाड हे संभाव्य उमेदवार म्हणून सध्या त्यांची चर्चा पाहवयास मिळत आहे. त्यातच आज प्रवीण गायकवाड आणि अमोल कोल्हे यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, बारामतीतील नगरसेवक किरण गुजर आणि मुक्ती समूहाचे प्रफुल्ल तावरे हे सोबत होते. पवारांसोबत काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या बारामतीत सुरु आहे. शरद पवार यांनी त्याविषयी माहिती घेतल्याचं कळतंय.

Loading...

 

प्रवीण गायकवाड यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीची एकच चर्चा रंगली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं