मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपण उधाण आल आहे. सगळ्याच पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एक ना धड, भराभर चिंद्या अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
“महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील आप ही बी टीम आहे आणि ही एकच बी टीम नसून अजून तीन बी टीम आहेत. त्यात मुंबई पोलीस आयुक्त असतील सहकार खातं असेल”, असा घणाघाती आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. तसेच केवळ दबावापोटी आरोप करून भाजपच्या नेतृत्वाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: