मुख्यमंत्री राज्याचे दैवत म्हणून काम करतात – प्रसाद लाड

प्रसाद लाड

टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोज्वळ चेहरा असून ते राज्यच दैवत म्हणून काम करत आहेत.यामुळे मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या . मुख्यमंत्री हे नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटतात,येत्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना राज्यात मोठा बदल करायचा असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १६० पेक्षा जास्त जागा निवडून येतील.

मुख्यमंत्र्यांच अस कौतक केलय विधान परिषदेवर नुकतेच निवडून गेलेले भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी. ते अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव येथे बोलत होते. प्रसाद लाड यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून येण्याचा दावा आता चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

1 Comment

Click here to post a comment







Loading…




Loading...