काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी

टीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर काँग्रेसबरोबर आघाडी करावयाची झाल्यास लोकसभेच्या … Continue reading काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी