मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा :राज्यातील भाजपा सरकारने मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, अशी  टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे
त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारने आरक्षण दिले आहे. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. असही ते त्यावेळी म्हणाले