मी बोलायला सुरुवात केली, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल-प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

मुंबई : मी बोलण्यास सुरुवात केली,तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी आज येथे दिला. मुंबईतील भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्यामुळे त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, अशी जाहीर मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

Loading...