…अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा – राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर आपल्या राहुरी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तीन वर्षापूर्वी प्राजक्त तनपुरे यांची जनतेतून नगराध्यक्ष पदी निवड झाली होती. या पदावर असतानेच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

विधानसभेवर निवडून गेल्यानंतर तनपुरे यांना राज्यमंत्रीपदही मिळाले. त्यामुळे त्यांनी आता आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राहुरीला नवीन नगराध्यक्ष मिळणार आहे.

Loading...

दरम्यान तनपुरे हे थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते . आता राज्यसरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद बदलली आहे . असे असले तरी नवीन निर्णयाचा जी.आर. आला नसल्याने नवीन अध्यक्षांची निवड कशी होणार यावर संभ्रम आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार