कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणी केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे यावरून आता राष्ट्रवादीमध्ये यादवी सुरु झाल्याच दिसत आहे, पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे खा. तारिक अन्वर यांनी तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे, तसेच पक्षाला देखील सोडचिट्ठी दिली आहे. तारिक अन्वर यांनी पवारांचं विधान चुकीच्या पद्धतीनं … Continue reading कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला