‘सौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

नवी दिल्ली : देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेड्यांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा … Continue reading ‘सौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी