‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास प्रत्येकाचा उर दडपून टाकतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र,आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांना अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्याचा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जात आहे. … Continue reading ‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र