‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित

 मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व ! त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच ‘प्रभो शिवाजी राजा’ या एनिमेशनपटातून लोकांसमोर येत आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल … Continue reading ‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित